Surprise Me!

सारथीचे सारथ्य आता अजितदादांकडे | Sarkarnama | Maharashtra | Politics | Ajit Pawar | Sarathi |

2021-06-12 0 Dailymotion

मराठा समाजाच्या तरुणांसाठी स्थापन करण्यात आलेल्या सारथी संस्थेच्या कारभारातील अडचणी आता दूर झाल्या. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आता या संस्थेची सूत्रे आपल्याकडे असलेल्या नियोजन विभागाकडे घेतला. आठ कोटींचा निधीही तातडीने दिला. त्यामुळे एका महत्त्वाकांक्षी संस्थेला चांगले दिवस येतील, अशी आशा निर्माण झाली आहे.<br />#Sarathi #Sarkarnama #Ajitdada #Trending

Buy Now on CodeCanyon